चिन्हाची चिठ्ठी दिल्यास गुन्हा दाखल होणार:मतदान केंद्रावरील गैरसोईस तलाठी, ग्रामसेवक जबाबदार election commission action
चिन्हाची चिठ्ठी दिल्यास गुन्हा दाखल होणार:मतदान केंद्रावरील गैरसोईस तलाठी, ग्रामसेवक जबाबदार election commission action मतदान केंद्रावरील गैरसोईस तलाठी, ग्रामसेवक जबाबदार • नागपूर, १४ नोव्हेंबर विधानसभा निवडणूक काळात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याची सर्वांनी काळजी घ्यावी, मतदान केंद्रावर गैरसोय होणार नाही, याची जबाबदारी त्या-त्या गावचे तलाठी, ग्रामसेवक, पोलिस पाटील व तेथील शासन नियुक्त … Read more