ग्रामविकास व पंचायत राज या विभागाची शिक्षक बदली संदर्भात बैठक मा.ग्रामविकास मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली teacher online transfer portal
ग्रामविकास व पंचायत राज या विभागाची शिक्षक बदली संदर्भात बैठक मा.ग्रामविकास मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली teacher online transfer portal मंत्रालयातील परिषद सभागृहात ग्रामविकास व पंचायत राज या विभागाच्या वतीने विविध विषयांवर चर्चा करण्यासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला उपस्थित राहून चर्चेत सहभागी झालो. ही बैठक ग्रामविकास मंत्री श्री. जयकुमार गोरे यांच्या अध्यक्षेतेखाली पार पडली. … Read more