“गुन्हयाबद्दल शिक्षा” प्रेरणादायी बोधकथा marathi moral stories 

“गुन्हयाबद्दल शिक्षा” प्रेरणादायी बोधकथा marathi moral stories  दोन व्यक्ती होत्या. त्यांची नावे होती अजय आणि विजय. दोघानाही एका गुन्हयाबद्धल शिक्षा झाली. १० किलोचे वजन डोक्यावर घेऊन एक डोंगर चढून जायची शिक्षा होती. अजयने १० किलोच्या वजनाचा धोंडा डोक्यावर घेतला आणि तो डोंगर चढू लागला. चढता चढता थकून गेला बिच्चारा . दुसरा विजय, तो विचारी होता. … Read more