गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी प्रभावी संनियंत्रण करणे बाबत gunvattapurn shikshan saniyantran 

गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी प्रभावी संनियंत्रण करणे बाबत gunvattapurn shikshan saniyantran  संदर्भ :- १. सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय क्रमांकः संकीर्ण-२०२५/प्र.क्र.७/र.व.का.-१ दिनांक १३/०१/२०२५ २. मा. मंत्री महोदय यांचेकडील दि.१३/०१/२०२५ रोजीच्या बैठकीचे इतिवृत्त संदर्भीय विषयान्वये आपणांस सूचित करण्यात येते की, राज्यातील शिक्षण विभागाच्या अखत्यारीत असलेल्या सर्व कार्यालय प्रमुख यांनी राज्यातील विभागाच्या संनियंत्रणामधील सर्व शाळा, तसेच सर्व व्यवस्थापनाच्या व … Read more