गलेलठ्ठ पगार घेतात पण कर्तव्य बजावत नाहीत; शिक्षकांवर पुन्हा निशाणा shikshakanvar nishana 

गलेलठ्ठ पगार घेतात पण कर्तव्य बजावत नाहीत; शिक्षकांवर पुन्हा निशाणा shikshakanvar nishana  आ.बंब यांचा कामचुकार शिक्षकांवर पुन्हा निशाणा गंगापुर प्रतिनिधीः भाजपचे आमदार प्रशांत बंब यांनी पुन्हा एकदा कामचुकार शिक्षकांवर टीकास्त्र सोडले आहे. राज्यातील शाळांतील शिक्षक मुख्यालयी थांबत नसल्यावर प्रकाश टाकत त्यांनी शिक्षक खोटी कागदपत्रे देऊन शासनाकडून विनाकारण पैशांची लूट करत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. … Read more