खासदारांना २४ टक्के पगारवाढ; पेन्शनरांचाही होणार मोठा लाभ वेतन १ लाख २४ हजारांवर;दैनंदिन भत्त्यात केली वाढ bhatta pagarvadh pension
खासदारांना २४ टक्के पगारवाढ; पेन्शनरांचाही होणार मोठा लाभ वेतन १ लाख २४ हजारांवर;दैनंदिन भत्त्यात केली वाढ bhatta pagarvadh pension लोकमत न्यूज नेटवर्क नवी दिल्ली: खासदारांच्या वेतनात केंद्र सरकारने १ एप्रिल २०२३पासून २४ टक्के वाढ करण्याचा निर्णय सोमवारी घेतला. त्याची अंमलबजावणी पूर्वलक्ष्यी प्रभावाने होणार आहे. महागाई निर्देशांकाच्या आधारे ही वेतनवाढ करण्यात आली. खासदारांचे मासिक वेतन १ … Read more