“खरा न्याय” शालेय मराठी बोधकथा shaley marathi moral stories
“खरा न्याय” शालेय मराठी बोधकथा shaley marathi moral stories —————————————- *कथा* *एकदा एक राजा शिकारीला गेला होता आणि त्याच्या बाणाने एका वनवासीयाचा मुलगा मरण पावला. मुलाची आई विधवा होती आणि हा मुलगा तिचा एकमेव आधार होता. रडत रडत विधवा न्यायाधीशाकडे गेली आणि त्याच्याकडे तक्रार केली.* *राजाच्या बाणाने बालकाचा मृत्यू झाल्याचे न्यायाधीशाला कळले तेव्हा न्याय कसा … Read more