कोरोना विषाणूमुळे बाधित झालेल्या कर्मचाऱ्यांच्या मानधनाबाबत korona leave mandhan shasan nirnay
कोरोना विषाणूमुळे बाधित झालेल्या कर्मचाऱ्यांच्या मानधनाबाबत korona leave mandhan shasan nirnay कोरोना विषाणूंचा (COVID-१९) प्रसार राज्यातील कार्यालयांमध्ये होऊ नये तसेच राज्यातील अधिकारी / कर्मचारी यांना त्यांचा संसर्ग होऊ नये, यासाठी राज्य शासनाचे स्तरावरून विविध प्रतिबंधात्मक उपाय करण्यात येत आहेत. याकरिता वेळोवेळी शासन निर्णय अधिसूचनेद्वारे मार्गदर्शक सूचना निर्गमित केल्या आहेत. राज्य शासनाचे निर्देशानुसार कार्यालयीन उपस्थितीचे विविध … Read more