केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर ! 8 व्या वेतन आयोगाच्या स्थापनेला केंद्राची मंजुरी:केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव 8th payment commission
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर ! 8 व्या वेतन आयोगाच्या स्थापनेला केंद्राची मंजुरी:केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव 8th payment commission पुढारी ऑनलाईन : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्रीय मंत्रिमंडळाने आठव्या वेतन आयोगाच्या स्थापनेला मंजुरी दिली आहे. याबाबतची माहिती गुरुवारी (दि.१६) केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली. ८वा वेतन आयोगामुळे (8th Central Pay Commission) केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या मासिक वेतनात … Read more