कमी पटसंख्येच्या शाळेमध्ये कंत्राटी शिक्षक नियुक्ती रद्द zp jalgaon decision
कमी पटसंख्येच्या शाळेमध्ये कंत्राटी शिक्षक नियुक्ती रद्द zp jalgaon decision प्रतिनिधी | जळगाव शालेय शिक्षण विभागातर्फे १० किंवा त्यापेक्षा कमी पटसंख्येच्या शाळांमध्ये १५ हजार रुपये मानधनावर कंत्राटी शिक्षकाची नियुक्ती प्रक्रीया तूर्त थांबवण्यात आली आहे. गुरुवारी झालेल्या राज्यभरातील शिक्षणाधिकाऱ्यांच्या ऑनलाइन बैठकीत कमी पटसंख्येच्या शाळांत कंत्राटी पद भरतीसाठी अर्ज प्रक्रीया सुरु करु नये, अशा स्पष्ट सूचना दिल्या … Read more