ऑनलाईन संचमान्यता सन २०२४-२५ अनुषांगीक कार्यवाही करणे बाबत online sanchmanyata
ऑनलाईन संचमान्यता सन २०२४-२५ अनुषांगीक कार्यवाही करणे बाबत online sanchmanyata संदर्भ :- १. शासन निर्णय क्रमांक-एसएसएन-२०१५ (प्र.क्र. १६/१५)/टीएनटी-२, दिनांक- १५.०३.२०२४. २. मा.शिक्षण संचालक, प्राथमिक म.रा. पुणे-१ यांचे पत्र क्र.७६२६, दिनांक ०९.१२.२०२४. उपरोक्त संदर्भिय शासन निर्णयानुसार राज्यातील सर्व व्यवस्थापन-माध्यमाच्या प्राथमिक उच्च प्राथमिक शाळांतील विद्यार्थी पटसंख्येच्या आधारावर शिक्षक पदे मंजुर करणे, एकाच वर्गात अधिक विद्यार्थी असल्यास शिक्षक … Read more