एमटीएस (ऑलिंपियाड)-2025 स्पर्धा परीक्षेत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कांबळेश्वर शाळेचे घवघवीत यश mts olympaid exam result 

एमटीएस (ऑलिंपियाड)-2025 स्पर्धा परीक्षेत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कांबळेश्वर शाळेचे घवघवीत यश mts olympaid exam result  *जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कांबळेश्वर येथील विद्यार्थी एम टी एस (ऑलिंपियाड) 2025 अंतर्गत झालेल्या परीक्षेमध्ये शाळेच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवले . सदर परीक्षा 5 जानेवारी 2025 रोजी घेण्यात आली होती .महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त परीक्षेत पालकांच्या इच्छेवरून शाळेतील शिक्षकांनी … Read more