वार, महिने, तिथी, राशी, ऋतु, दिशा उपदिशांची इ.नावे names
वार, महिने, तिथी, राशी, ऋतु, दिशा उपदिशांची इ.नावे names वारांची नावे रविवार, सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार. मराठी महिने (बारा) चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ, श्रावण, भाद्रपद, आश्विन, कार्तिक, मार्गशीर्ष, पौष, माघ, फाल्गुन. तिथी (पंधरा) शुक्लपक्ष व कृष्णपक्ष प्रतिपदा, द्वितीया, तृतीया, चतुर्थी, पंचमी, षष्ठी, सप्तमी, अष्टमी, नवमी, दशमी, एकादशी, द्वादशी, त्रयोदशी, चतुर्दशी, पौर्णिमा, अमावास्या. राशी … Read more