उन्हाळयामुळे राज्यातील सर्व शाळांच्या वेळा सकाळच्या सत्रात करणेबाबत school timetable due to summer
उन्हाळयामुळे राज्यातील सर्व शाळांच्या वेळा सकाळच्या सत्रात करणेबाबत school timetable due to summer संदर्भ : १. माध्यमिक शाळा संहिता मधील ५४.२ २. शासन परिपत्रक क्रमांक संकोर्ण २०२४/प्र.क्र.२७/एस.डी.४, दिनांक ०८.०२.२०२४ ३. महसूल व वन विभाग यांचे पत्र क्र आव्यप्र-२०२५/प्र.क्र.९९/आव्यप्र-२, दि २१.०३.२०२५ वरील विषयाबाबत संदर्भ विचारात घेता, संदर्भ क्र ३ अन्वये उष्णतेच्या लाटांमुळे आरोग्याविषयी गंभीर समस्या निर्माण … Read more