उन्हाची तीव्रता वाढल्यामुळे शाळांच्या वेळेत बदल करणे बाबत summer day school timetable
उन्हाची तीव्रता वाढल्यामुळे शाळांच्या वेळेत बदल करणे बाबत summer day school timetable उपरोक्त विषयान्वये कळविण्यात येते की, सध्या मार्च महिना सुरु असून उन्हाची तीव्रता वाढल्यामुळे आरोग्यविषयक समस्या उदभवू नये व विद्यार्थी यांच्या आरोग्याचे हित लक्षात घेऊन जिल्हा परिषद परभणी अंतर्गत सर्व व्यवस्थापन सर्व माध्यम प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांच्या वेळेबाबत दिनांक 04-03-2025 पासून खालील … Read more