इ.2 री सर्व विषयाच्या अध्ययन निष्पत्ती उपलब्ध 2nd standard learning outcomes available

इ.2 री सर्व विषयाच्या अध्ययन निष्पत्ती उपलब्ध 2nd standard learning outcomes available भाषाविषयक अध्ययन निष्पत्तीः प्रथम भाषा मराठी दुसरी अध्ययनार्थी – 02.01.01 ➡️विविध उद्देशांसाठी स्वत :च्या भाषेचा किंवा/आणि शाळेतील माध्यम भाषेचा वापर करून गप्पा गोष्टी करतात. उदा. माहिती मिळवण्यासाठी प्रश्न विचारणे, स्वत :चे अनुभव सांगणे, अंदाज व्यक्त करणे. 02.01.02 ➡️गप्पा , गोष्टी, कविता इत्यादी लक्षपूर्वक ऐकतात, स्वत … Read more