इ.10वी 12वी परीक्षक,वरिष्ठ परिक्षक, नियामक व मुख्य नियामक यांचे मानधनात वाढ करणेबाबत ssc hsc mandhan vadh 

इ.10वी 12वी परीक्षक,वरिष्ठ परिक्षक, नियामक व मुख्य नियामक यांचे मानधनात वाढ करणेबाबत ssc hsc mandhan vadh  इ.१०वी व १२वी फेब्रुवारी/मार्च २०२५ च्या परीक्षेपासून परीक्षक, वरिष्ठ परिक्षक, नियामक व मुख्य नियामक यांचे मानधनात वाढ करणेबाबत… उपरोक्त विषयाबाचत आपणांस कळविण्यात येते की, इ.१०वी व १२वी फेब्रुवारी/मार्च २०२५ च्या परीक्षांच्या अनुषंगाने आयोजित करण्यात आलेल्या राज्यमंडळ व महाराष्ट्र राज्य … Read more