इ.१० वी फेब्रु मार्च २०२५ परीक्षेची आवेदनपत्रे ऑनलाईन नियमित शुल्काच्या तारखांना मुदतवाढीबाबत hsc online application dates
इ.१० वी फेब्रु मार्च २०२५ परीक्षेची आवेदनपत्रे ऑनलाईन नियमित शुल्काच्या तारखांना मुदतवाढीबाबत hsc online application dates माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ. १०वी) फेब्रु मार्च २०२५ परीक्षेची आवेदनपत्रे ऑनलाईन स्विकारण्याच्या नियमित शुल्काच्या तारखांना मुदतवाढीबाबत व विलंब शुल्काच्या तारखांबाबत. संदर्भ १.रा.नं./हे-पे०६/परीक्षा शुल्क २०२४-२५/१७८८. दि.३०/०४/२०२४ चे पत्र. २.क.रा.मं./परीक्षा-३/३८८३.दि.०३/१०/२०२४ ये पत्र. उपरोक्त विषयास अनुसरून कळविण्यात येते की, महाराष्ट्र राज्य माध्यमिक … Read more