इ.१०वी परीक्षेस प्रविष्ट होणा-या विद्यार्थ्यांना शास्त्रीय कला,चित्रकला,लोककला प्रस्ताव सादर करण्यास मुदतवाढ hsc exam update
इ.१०वी परीक्षेस प्रविष्ट होणा-या विद्यार्थ्यांना शास्त्रीय कला,चित्रकला,लोककला प्रस्ताव सादर करण्यास मुदतवाढ hsc exam update फेब्रुवारी-मार्च २०२५ मधील माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.१०वी) परीक्षेस प्रविष्ट होणा-या विद्यार्थ्यांना शास्त्रीय कला, चित्रकला व लोककला प्रस्ताव सादर करण्यास मुदतवाढ देणेबाबत. संदर्भ :- शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, शासन निर्णय संकीर्ण-२०१६/प्र.क्र.२०२/ एस.डी.२ दि. २४/११/२०१७ उपरोक्त विषयास अनुसरून कळविण्यात येते की, संदर्भिय … Read more