इयत्ता १२ वी परीक्षेच्या ऑनलाईन प्रवेशपत्रांबाबत hsc Hallticket available 

इयत्ता १२ वी परीक्षेच्या ऑनलाईन प्रवेशपत्रांबाबत hsc Hallticket available  फेब्रुवारी-मार्च २०२५ च्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (१२ वी) परीक्षेच्या ऑनलाईन प्रवेशपत्रांबाबत hsc Hallticket available उपरोक्त विषयास अनुसरुन कळविण्यात येते की, फेब्रुवारी-मार्च २०२५ च्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ. १२ वी) परीक्षेसाठी पात्र विद्याथ्यर्थ्यांना प्रवेशपत्रे (Hall Ticket) ऑनलाईन स्वरूपात उपलब्ध करून देण्यात येत आहेत. इयत्ता बारावी बोर्ड परीक्षा … Read more