इयत्ता पहिली ते आठवीसाठी विषयनिहाय प्रकल्पांची यादी project list pdf 

इयत्ता पहिली ते आठवीसाठी विषयनिहाय प्रकल्पांची यादी project list pdf  भाषाः- * परिसरातील प्राणी व पक्ष्यांची नावे सांगणे. * पाठ्यपुस्तकातील घटकास अनुसरुन चित्रे जमविणे. * बडबडगीते तोंडपाठ करणे. * चित्रे दाखवून ओळखण्यास सांगणे. * चित्रावर आधारित गोष्ट तयार करणे. * उपयोगी परिसरातील प्राणी चित्रे व उपयोग . * परिसरातील विविध स्थळांची माहिती. * वाढदिवस, सहल … Read more