आर्थिक वर्ष सन 2024 2025 करिता आयकर परिगणना करण्यासाठीचे उत्पन्न आणि आयकर कपातीचे दर income tax deduction financial year 

आर्थिक वर्ष सन 2024 2025 करिता आयकर परिगणना करण्यासाठीचे उत्पन्न आणि आयकर कपातीचे दर income tax deduction financial year परिपत्रक दिनांक 24/10/2024 आर्थिक वर्ष सन 2024-25 च्या उत्पन्नावर परिगणना करण्याच्या संदर्भात खालील प्रमाणे सुचना देण्यात येत आहेत उत्पन्नाचा तपशील : उत्पन्नामध्ये खालील बाबींचा समावेश असेल. 1) यामध्ये माहे मार्च 2024 ते फेब्रुवारी 2025 या कालावधीत … Read more