‘आरटीई’ चे पोर्टल जानेवारीपासून सुरू राज्यभरातील खासगी शाळाची नोंदणी पूर्ण होण्याच्या मार्गावर rte addmission start from January
‘आरटीई’ चे पोर्टल जानेवारीपासून सुरू राज्यभरातील खासगी शाळाची नोंदणी पूर्ण होण्याच्या मार्गावर rte addmission start from January मुंबई, ता. २८ शिक्षण हक्क अधिकार कायद्यानुसार ‘आरटीई’ प्रवेशाच्या २५ टक्के राखीव जागांवरील प्रवेशासाठी खासगी शाळांची नोंदणी प्रक्रिया पूर्ण होण्याच्या मार्गावर आली आहे. मंगळवारपर्यंत (ता.३१) ही नोंदणी केली जाणार आहे. त्यानंतर १ जानेवारीपासून शालेय शिक्षण विभागाकडून ‘आरटीई’ प्रवेशाचे … Read more