आरटीई अंतर्गत २५ टक्के अंतर्गत शाळांमध्ये प्रवेश स्तरावर राखीव जागांवर प्रवेश देण्यात आलेल्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक खर्च शुल्काची प्रतिपूर्तीचा दर ठरविणेबाबत right to education shulka rate 

आरटीई अंतर्गत २५ टक्के अंतर्गत शाळांमध्ये प्रवेश स्तरावर राखीव जागांवर प्रवेश देण्यात आलेल्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक खर्च शुल्काची प्रतिपूर्तीचा दर ठरविणेबाबत right to education shulka rate वाचा :- १) शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, शासन परिपत्रक, क्र. आरटीई २०१८/ प्र.क्र. २४५/एसडी-१, दि.२१.०८.२०१९. २) शासन निर्णय, क्रमांक, दि. २८.०२.२०२४. प्रस्तावना :- बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार … Read more