आयकर अपहार प्रकरण; सामाजिक कार्यकर्ते लोखंडे यांचा आरोप : शिक्षणाधिकारीही दोषी ! income tax department
आयकर अपहार प्रकरण; सामाजिक कार्यकर्ते लोखंडे यांचा आरोप : शिक्षणाधिकारीही दोषी ! income tax department परतूर, (वा.) अनेक वर्षांपासून शालार्थ समन्वयक पदावर जिल्हा परिषदेच्या शिक्षकांची नियमबाह्य प्रतिनियुक्ती करण्यात आली होती. यामुळे हक्काचे शिक्षक शाळेत न येता कार्यालयातच ठाण मांडून बसत असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले होते. यांसदर्भात सामाजिक कार्यकर्ते नारायण लोखंडे यांनी शिक्षकांना मूळ पदस्थापनेवर … Read more