आपसी आंतरजिल्हा बदलीने आलेल्या शिक्षकांची जिल्हाअंतर्गत बदलीसाठी जेष्ठता विद्यमान जिल्हा परिषदेत प्रत्यक्ष रुजु झाल्याच्या दिनांकापासुन गणण्याबाबत inter district transfer
आपसी आंतरजिल्हा बदलीने आलेल्या शिक्षकांची जिल्हाअंतर्गत बदलीसाठी जेष्ठता विद्यमान जिल्हा परिषदेत प्रत्यक्ष रुजु झाल्याच्या दिनांकापासुन गणण्याबाबत inter district transfer संदर्भ :- १) शासन निर्णय क्रं. जिपब/४८२०/प्र.क्र.२९०/आस्था-१४/दि. ०७.०४.२०२४ २) शासनाची समक्रमांकाची दि.२५.०३.२०२२ व दि. ०२.०५.२०२२ रोजीचे पत्रे ३) कक्ष अधिकारी, महाराष्ट्र शासन यांचेकडील पत्र क्रं. संकिर्ण-२०२२/प्र.क्र.१७५/आस्था-१४/दिनांक २५ जुलै २०२२. उपरोक्त संदर्भिय विषयान्वये कळविण्यात येते. की जिल्हा … Read more