“आपला प्रतिध्वनी बुध्दिमताने निवडा” शालेय मराठी बोधकथा shaley marathi moral stories 

“आपला प्रतिध्वनी बुध्दिमताने निवडा” शालेय मराठी बोधकथा shaley marathi moral stories —————————————- *कथा* एक माणूस आपल्या मुलाला जवळच्या जंगलात फिरायला घेऊन जातो. प्रवास करणाऱ्या मुलाला अचानक तीव्र वेदना जाणवते, तो ओरडतो “आह्हह्ह!” डोंगरावरून “अहो!” असा आवाज ऐकून मुलाला आश्चर्य वाटते.प्रतिध्वनिचा हा त्यांचा पहिलाच अनुभव होता. कुतूहलाने भरलेला, तो ओरडतो: “तुम्ही कोण आहात?”, पण परत तेच … Read more