आधार बेस्ड बायोमेट्रीक उपस्थिती (AEBAS) बाबत adhar based biometric attendance 

आधार बेस्ड बायोमेट्रीक उपस्थिती (AEBAS) बाबत adhar based biometric attendance  परिपत्रक –संदभर्भीय परिपत्रकान्वये जिल्हा परिषदेतंर्गत सर्व कार्यालय प्रमुखांना अधिकारी/कर्मचारी यांची दैनंदिन उपस्थिती बायोमेट्रीक उपस्थिती (AEBAS) प्रणालीवरच नोंदविणेबाबत निर्देश देण्यात आले असून दिनांक 01 ऑक्टोंबर 2024 पासून बायोमेट्रीक उपस्थिती अनिवार्य केली आहे. कार्यालयातील सर्व अधिकारी/कर्मचारी यांची दररोज शासनाने निश्चित केलेल्या कार्यालयीन वेळेत कार्यालयात आल्यावर तसेच कार्यालयीन … Read more