आता शाळा सकाळी ९ ते दुपारी ४ पर्यंत : नवीन शैक्षणिक वर्षापासून वेळापत्रक, सुट्यांमध्ये बदल school timetable
आता शाळा सकाळी ९ ते दुपारी ४ पर्यंत : नवीन शैक्षणिक वर्षापासून वेळापत्रक, सुट्यांमध्ये बदल school timetable छत्रपती संभाजीनगर, ता. २८ :राज्यातील शाळांच्या वेळापत्रकात मोठा बदल करण्यात आला. येणाऱ्या शैक्षणिक वर्षात सर्वच शाळा सकाळी ९ वाजता सुरू होऊन दुपारी ३.५५ वाजता सुटणार आहेत. नव्या वेळापत्रकानुसार तासिकांचे आणि सुट्यांचे नियोजनही बदलण्यात आले. शाळा सकाळी ९ वाजता … Read more