“आईची अपेक्षा” शालेय मराठी बोधकथा shaley marathi moral stories
“आईची अपेक्षा” शालेय मराठी बोधकथा shaley marathi moral stories —————————————- *कथा* *आईने मुलाला जवळ बोलावले व गप्पा मारता मारता सहज प्रश्न विचारला…* *”बेटा मला सांग, कसे रे फेडशील पांग या माउलीच्या कष्टाचे ? तुला जन्म देताना मरण यातना भोगल्या, तुला वाढविताना रात्रींचा सुध्दा दिवस केला. तुझं आजारपण, पडणं, रडणं, दुखणं, भरवणं, शिकवणं… काय काय नाही … Read more