आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त मराठी प्रस्ताविक भाषण / निबंध international women’s day

आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त मराठी प्रस्ताविक भाषण / निबंध international women’s day व्यासपिठावरील सन्माननीय अध्यक्ष, मान्यवर व विद्यार्थीमित्रांनो…. महिलांनी स्वतःच्या हक्कासाठी दिलेल्या लढ्याच्या स्मरणार्थ दरवर्षी, ८ मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून साजरा करण्यात येतो. दिनांक २८ फेब्रुवारी १९०९ रोजी, न्यूयॉर्क येथे पहिला महिला दिन साजरा करण्यात आला असला तरीही, सन १९१० च्या आंतरराष्ट्रीय महिला … Read more