आंतरजिल्हा बदली २०२४-२५ बाबत आंतरजिल्हा बदली वेळापत्रक जाहीर inter district transfer
आंतरजिल्हा बदली २०२४-२५ बाबत आंतरजिल्हा बदली वेळापत्रक जाहीर inter district transfer महोदय, जिल्हा परिषदेअंतर्गत कार्यरत शिक्षक संवर्गाच्या आंतरजिल्हा बदलीसाठीचे सुधारित धोरण शासनाच्या दि.२३.५.२०२३ रोजीच्या शासन निर्णयान्वये निश्चित केले आहे. सदर शासन निर्णयातील तरतुदीनुसार ऑनलाईन आंतरजिल्हा बदली सन २०२४-२५ राबविण्याकरीता खालीलप्रमाणे वेळापत्रक निश्चित करण्यात येत आहे. २. उपरोक्त वेळापत्रकाबरोबर खालील महत्वाच्या बाबी आपल्या निदर्शनास आणण्यात येत … Read more