अहमदनगर” या शहराचे नाव बदलून ते “अहिल्यानगर” करण्यास भारत सरकारच्या गृह मंत्रालयाची मंजुरी district name change
अहमदनगर” या शहराचे नाव बदलून ते “अहिल्यानगर” करण्यास भारत सरकारच्या गृह मंत्रालयाची मंजुरी district name change क्रमांक गानाब-२७२२/प्र.क्र.१५६/जपुक (२९). “अहमदनगर” या शहराचे नाव बदलून ते “अहिल्यानगर” असे करण्याच्या प्रस्तावास भारत सरकारच्या गृह मंत्रालय यांचे पत्र क्रमांक ११/२०/२०२४-M&G, दिनांक १ ऑक्टोबर, २०२४ अन्वये दिलेल्या अनुमतीनुसार महाराष्ट्र शासन या अधिसूचनेद्वारे असा आदेश देत आहे की, “अहमदनगर”, तालुका … Read more