अवघड क्षेत्रातील सेवा कालावधी गणना करताना येत असलेल्या अडचणींविषयी द्यावयाच्या मार्गदर्शनबाबत teacher online transfer 

अवघड क्षेत्रातील सेवा कालावधी गणना करताना येत असलेल्या अडचणींविषयी द्यावयाच्या मार्गदर्शनबाबत teacher online transfer  जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्यांसाठी अवघड क्षेत्रातील सेवा कालावधी गणना करताना येत असलेल्या अडचणींविषयी द्यावयाच्या मार्गदर्शनबाबत. संदर्भ:- आपले पत्र क्र. ठाजिप/प्राथ/शिक्षण/नियो७-वशी/२०/६२१, दि.१३.१.२०२५. महोदय, उपरोक्त विषयाबाबत संदर्भाधिन पत्रान्वये शासनास सादर केलेल्या प्रस्तावाच्या अनुषंगाने आपणांस खालीलप्रमाणे कळविण्यात येत आहे :- १) मुद्दा क्र. … Read more