अनेक शासकीय कामे होणार एका क्लिकवर ! One click to all government work
अनेक शासकीय कामे होणार एका क्लिकवर ! One click to all government work लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : शासनाच्या दैनंदिन कामकाजात तसेच माहितीचे जतन करण्यासाठीही कृत्रिम बुद्धिमत्तेचा (एआय) वापर प्रभावीपणे होत आहे. या तंत्रज्ञानाच्या साहाय्याने वापरण्यास सोपे आणि उत्तम अॅप्सचीही निर्मित होते. यामुळे प्रशासकीय कामकाजात मानवी हस्तक्षेपाचे प्रमाण कमी होण्यास मदत होणार आहे. माहितीचे (डेटाबेस) … Read more