अनुसूचित जमाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांचे सन २०१८-१९ ते २०२३-२४ या कालावधीतील शिष्यवृत्ती/फ्रिशीप योजनेंतर्गत प्रलंबित अर्ज निकाली काढण्याबाबत scolarship freeship application
अनुसूचित जमाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांचे सन २०१८-१९ ते २०२३-२४ या कालावधीतील शिष्यवृत्ती/फ्रिशीप योजनेंतर्गत प्रलंबित अर्ज निकाली काढण्याबाबत scolarship freeship application महोदय, उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने खालील अटी व शर्तीच्या अधीन राहून ऑफलाईन शिष्यवृत्ती अर्ज शासनास सादर करण्याची दक्षता संबंधित प्रकल्प अधिकारी यांनी घेण्यात यावी. १) ज्या विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्तीकरिता अर्ज करताना आधार नोंदणी न केल्याने महाडिवीटी प्रणालीवर अर्ज … Read more