अनुकंपा शिक्षकांवरील टीईटी सक्ती अन्यायकारक – महाराष्ट्र राज्य अनुकंपा शिक्षक संघटनेची शासनाकडे तातडीने सुधारणा करण्याची मागणी teacher eligibility test
अनुकंपा शिक्षकांवरील टीईटी सक्ती अन्यायकारक – महाराष्ट्र राज्य अनुकंपा शिक्षक संघटनेची शासनाकडे तातडीने सुधारणा करण्याची मागणी teacher eligibility test मुंबई, ११ मार्च २०२५ महाराष्ट्र राज्य अनुकंपा शिक्षक संघटनेच्या शिष्टमंडळाने आज शिक्षणमंत्री माननीय दादा भुसे यांची त्यांच्या शासकीय निवासस्थानी भेट घेतली. या बैठकीत २ सप्टेंबर २०२४ रोजीच्या शासन निर्णयावर (जीआर) सविस्तर चर्चा झाली. या जीआरनुसार अनुकंपा … Read more