अधिवेशानास उपस्थित शिक्षकांना दोन दिवसाची विशेष  रजा मंजूर करणेबाबत vishesh rajamanjur 

अधिवेशानास उपस्थित शिक्षकांना दोन दिवसाची विशेष  रजा मंजूर करणेबाबत vishesh rajamanjur शिक्षक सेनेचे आयोजित अधिवेशानास उपस्थित शिक्षकांना विशेष मंजूर रजा करणेबाबत. संदर्भ:- १) शासन निर्णय क्रमांक संकीर्ण-२०२०/प्र.क्र. १३६/टिएनटि-१, दिनांक १८.०३.२०२०. २) मा. श्री. ज. मो. अभ्यंकर, विधानपरिषद सदस्य, महाराष्ट्र राज्य यांचे दि.२७.१२.२०२४ चे निवेदन. महोदय, उपरोक्त विषयाबाबत संदर्भ क्र. २ येथील मा. श्री. ज.मो. अभ्यंकर, … Read more