महाराष्ट्र विधानमंडळाचे सन २०२४ आगामी हिवाळी,अधिवेशनाच्या कामकाजाची तात्पुरती दिनदर्शिका hivali adhiveshan dindarshika 

महाराष्ट्र विधानमंडळाचे सन २०२४ आगामी हिवाळी,अधिवेशनाच्या कामकाजाची तात्पुरती दिनदर्शिका hivali adhiveshan dindarshika  महोदय, महाराष्ट्र विधानमंडळाच्या नागपूर येथील सन २०२४ च्या आगामी हिवाळी अधिवेशनाच्य कालावधीत घ्यावयाच्या कामकाजाच्या तात्पुरत्या दिनदर्शिकेच्या २ प्रती यासोबत पाठविण्यात येत आहेत नागपूर येथील हिवाळी अधिवेशनाबाबत शासनाचे दिनदर्शिका परिपत्रक येथे पहा