अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या वेतनश्रेणीत सुधारणा करण्याबाबत-शुध्दीपत्रक vetanshreni sudharna shuddhipatrak
अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या वेतनश्रेणीत सुधारणा करण्याबाबत-शुध्दीपत्रक vetanshreni sudharna shuddhipatrak उच्च न्यायालय, मुंबई, खंडपीठ नागपूर व खंडपीठ औरंगाबाद येथील गट-अ ते गट-ड मधील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या वेतनश्रेणीत सुधारणा करण्याबाबत-शुध्दीपत्रक. वाचाः-१) शासन निर्णय क्र.संकीर्ण-२०२२/प्र.क्र.१०४/कार्या-६, दिनांक ११.०१.२०२३. २) शासन शुध्दीपत्रक क्रमांक:- संकीर्ण-२०२२/प्र.क्र.१०४/कार्या-६, दि.१०.०१.२०२५. ३) प्रबंधक (कार्मिक), उच्च न्यायालय, अपील शाखा, मुंबई यांचे दि.२७.०६.२०२४ व दि.२९.०१.२०२५ रोजीचे पत्र. प्रस्तावना … Read more