अदानी फाऊंडेशनला शाळा हस्तांतरण… शिक्षणमंत्र्यांचे म्हणणे काय? Adani foundation school
अदानी फाऊंडेशनला शाळा हस्तांतरण… शिक्षणमंत्र्यांचे म्हणणे काय? Adani foundation school अदानी समूहाने आता राज्यातील शिक्षण क्षेत्रात प्रवेश केला आहे. चंद्रपूर येथील माउंट कार्मेल कॉन्हेंट उच्च माध्यमिक शाळा अदानी समूहाला हस्तांतरित करण्यास शालेय शिक्षण विभागाने परवानगी दिली असून, पुढील १५ दिवसांत शाळेचे व्यवस्थापन बदलण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. दरम्यान, शाळा हस्तांतरण ही नियमित प्रक्रिया असून, मुलांना … Read more