अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन करुन त्यांना इतरत्र बदली देऊन त्यांना सेवेमध्ये समायोजित करण्यासंदर्भात शासन निर्णय atirikta shikshak samayojan prakriya
अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन करुन त्यांना इतरत्र बदली देऊन त्यांना सेवेमध्ये समायोजित करण्यासंदर्भात शासन निर्णय atirikta shikshak samayojan prakriya १. शासन परिपत्रक, ग्राम विकास व जलसंधारण विभाग, क्रमांक: जिपब-९०८/प्र.क्र.१३६/आस्था-१४, दि.६ ऑक्टोंबर, २००८. प्रस्तावना : दरवर्षी दि.३० सप्टेंबर अखेर जिल्हा परिषदेच्या शाळांतील विद्यार्थ्यांची पटसंख्या निश्चित केल्यानंतर त्याआधारे अनुज्ञेय असलेल्या शिक्षकांच्या संख्येपेक्षा जास्त प्राथमिक शिक्षकांच्या समायोजनाने बदल्या करण्याचे … Read more