अंशतः अनुदानित २०/४०/६० टक्के प्राथमिक शाळांचे माहे जानेवारी २०२५ ची नियमित वेतन देयके सादर करणेबाबत vetan deyak
अंशतः अनुदानित २०/४०/६० टक्के प्राथमिक शाळांचे माहे जानेवारी २०२५ ची नियमित वेतन देयके सादर करणेबाबत vetan deyak उपरोक्त विषयानुसार कळविण्यांत येते की, अंशतः अनुदानित २०/४०/६० टक्के प्राथमिक शाळांचे नियमित वेतन देयकांच्या माहे जानेवारी २०२५ च्या देयकाची १ प्रत हार्ड कॉपी खालील सुचनेप्रमाणे दिलेल्या वेळा पत्रकाप्रमाणे या कार्यालयाकडे जमा करण्यात यावी. देयकांसंदर्भातील महत्वाच्या सूचना – १. … Read more