संकलित मूल्यमापन चाचणी-१ (PAT-२) (महाराष्ट्र) या चाटबॉटवर गुण नोंदविणेबाबत मुदतवाढ swift app pat chat bot 

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

संकलित मूल्यमापन चाचणी-१ (PAT-२) (महाराष्ट्र) या चाटबॉटवर गुण नोंदविणेबाबत मुदतवाढ swift app pat chat bot 

संदर्भ : १. या कार्यालयाचे पत्र जा.क्र. राशैसंप्रपम/मूल्यमापन/सं.चा. जिल्हा पत्र/२०२४- २५/०४५०२, दि.२४ सप्टेंबर २०२४.

२. प्रस्तुत कार्यालय पत्र जा.क्र. राशैसंप्रषम/संकीर्ण/इतिवृत्त/२०२४-२५/०५१४६,दि.२३ ऑक्टोबर २०२४.

३. या कार्यालयाचे पत्र जा.क्र. राशैसंप्रपम/मूल्यमापन /सं.मू.चा.१-VSK/२०२४- २५/५४०९, दि.११ नोव्हेंबर २०२४.

४. या कार्यालयाचे पत्र जा.क्र. राशैसंप्रपन/मूल्यमापन/सं.मू.चा.१-VSK/२०२४-

२५/०५६३६, दि.२७ नोव्हेंबर २०२४.

कर्मचाऱ्यांचा तीन टक्के वाढीव महागाई भत्ता अदा करणे बाबत

कंत्राटी शिक्षक भरती स्थगित

वरिष्ठ वेतन व निवड श्रेणी प्रशिक्षण ऑफलाईन पद्धतीनेच

शैक्षणिक वर्ष 2025 मधील सार्वजनिक सुट्ट्या जाहीर

कंत्राटी शिक्षक भरती रद्द

उपरोक्त संदर्भानुसार राज्यात संकलित मूल्यमापन चाचणी-१ (PAT-२) मूल्यमापनाचे गुण विद्या समीक्षा केंद्र (VSK) यांचेमार्फत PAT (महाराष्ट्र) हा घाटबॉटमध्ये गुण भरण्यासाठी जिल्ह्यांना यापूर्वी लिंक उपलब्ध करून

देण्यात आली होती. तथापि, सदरची माहिती अद्याप पूर्ण झाली नसून राज्यातील १५०३१ शाळांनी विद्यार्थ्यांच्या गुणांची नोंद न

केल्याचे दिसून येत आहे. १०० टक्के गुण चाटबॉटवर नोंदविणेकरिता जिल्ह्यांना तिसऱ्यांदा मुदतवाढ दि.६ डिसेंबर ते

१५ डिसेंबर २०२४ पर्यंतच्या कालावधीत देण्यात येत आहे. करिता गुणनोंद करण्यासाठीची लिंक खालीलप्रमाणे

देण्यात येत आहे.

१. संकलित मूल्यमापन चाचणी-१ (PAT-२) गुणांची नोंद करणेसाठी लिंक https://bit.ly/PAT-MH

तसेच संदर्भ क्र. ४ अन्वये १०० टक्के शाळांनी सर्व विद्यार्थ्यांची माहिती भरणे अनिवार्य असून यानंतर सदरचे गुण भरण्यासाठी कोणतीही मुदतवाढ देण्यात येणार नाही व आर्थिक अपव्ययासाठी संबंधित मुख्याध्यापक यांना जबाबदार धरण्यात येईल याची उपरोक्त सर्व संबंधित जबाबदार अधिकारी यांनी नोंद घ्यावी.

तरी आपल्या अधिनस्थ शाळा, मुख्याध्यापक, शिक्षक यांना याबाबतची आवश्यक कार्यवाही करण्याबाबत आपल्या स्तरावरून सूचित करण्यात यावे.

106/12/25 (