स्वामी विवेकानंद जयंती छोटे भाषण मराठी PDF Swami Vivekananda bhashan PDF
जर तुम्ही मला पसंत करत असाल, तर मी तुमच्या हृदयात आहे. जर तुम्ही माझा द्वेष करत असाल, तर मी तुमच्या मनात आहे.”
असे तेजस्वी विचार, बाळगणारे थोर विचारवंत स्वामी विवेकानंद यांचा जन्म १२ जानेवारी १८६३ रोजी कोलकत्ता येथे झाला.
त्यांचा जन्मदिवस ‘राष्ट्रीय युवा दिन’ म्हणून संपूर्ण भारतभर साजरा केला जातो. स्वामी विवेका- नंद के तेजस्वी व्यक्तीमत्व लाभलेले महान तत्वज्ञानी व कुशल वक्ता होते. त्यांच्या आईचे नाव भुवनेश्वरी देवी तर वडीलांचे नाव विश्वनाथ ॥ दत्न होते. लहानपणी स्वामी विवेकानंद यांच्यावर आई-वडीलीनी उत्तम संस्कार केले होते. स्वामी विवेकानंद लहानपणापासून अलौकिक प्रतिभावान बुध्दीर होते. त्यांनी विविध विषयांचे सखोल ज्ञान मिळव Dis होते. त्याचबरोबर त्यांनी वेद, उपनिषद, पुराण, रामायण, महाभारत अभ्यास केला. अशा हिंदू धर्मग्रंथाचा पुरेपुर =
रामकृष्ण परमहंस यांना त्यांनी आपला गुरू मानले. सन १८८५ मध्ये परमहंस यांचा मृत्यू झाला. पूजनीय गुरुच्या मृत्यूनंतर स्वामी विवेकानंद यांनी जनतेच्या उदारासाठी रामकृष्ण मिशन व रामकृष्ण मत स्थापन केले. नंतर त्यांनी संन्यास घेतला व नरेंद्रचे विवेकानंद झाले. त्यांनी संन्यासी वृत्तीने समाजसेवा करत राष्ट्रउभारणीचे कार्य केले. त्यांचे अनमोल विचार आजही जगाला प्रेरणा देत आहेत. अशा या महान व्यक्तिमत्त्वाचे बेलूर मठ येथे निधन
Swami Vivekanand bhashan