स्वामी विवेकानंद जयंती छोटे भाषण मराठी swami vivekananda bhashan Marathi

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

स्वामी विवेकानंद जयंती छोटे भाषण मराठी swami vivekananda bhashan Marathi

Swami Vivekananda’s भारताच्या राष्ट्रजीवनात अमावस्येचा घनदाट काळोख दाटला होता. भारतीय संस्कृती नष्ट करण्याचा ब्रिटिशांचा प्रयत्न सुरू होता. याच काळात इसवी सन १८६३ च्या जानेवारीच्या १२ तारखेला आधुनिक क्रांतिसूर्याचा उदय झाला.

Swami Vivekananda’s भारतीय संस्कृतीला नवजीवन देणाऱ्या युगपुरुषाचा म्हणजेच स्वामी विवेकानंदाचा एका यु हा जन्मदिवस. स्वामी विवेकानंदांच्या वडिलांचे नाव विश्वनाथ बाबू दत्त व आईचे नाव भुवनेश्वरी असे होते. ‘नरेंद्र’ हे स्वामी विवेकानंदाच मूळ नाव पण त्यांची आई त्यांना लाडाने ‘बि’ म्हणून हाक मारी.

तीव्र स्मरणशक्ती, चित्ताची एकाग्रता, 350 चिकित्सक वृत्ती हे गुण लहानपणापासूनच स्वामी विवेकानंदांजवळ होते.

Swami Vivekananda’s स्वामी विवेकानंदांच्या जीवनात् त्यांच्या गुन्चे म्हणजेच श्री रामकृष्ण परमहंसाचे स्थान गंगीय महत्वाचे होते. स्वामी विवेकानंद म्हणतात की, “श्री रामकृष्ण परमहंस माझ्या जीवनाचा ध्रुवत आहेत.” माझ्या विचाराने, कृतीने, शब्दाने जर जी काही साध्य करू शकलो असेल किंवा एखादया शब्दाने जरी कोणाचे भले झाले असेल तर ती खरी त्यांचीच किमया आहे. त्यामुळे आपण सदैव आपल्या गुरुप्रती प्रऋणी असले पाहिज असे त्यांनी लोकांना सांगितले.

Leave a Comment