दि.09 सप्टेंबर ते दिं 15 सप्टेंबर “स्वच्छता पंधरवडा” उपक्रम राबविण्याबाबत शासन निर्णय swachhta pandharwada gr 

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

दि.09 सप्टेंबर ते दिं 15 सप्टेंबर “स्वच्छता पंधरवडा” उपक्रम राबविण्याबाबत शासन निर्णय swachhta pandharwada gr 

राज्यातील सर्व शाळांमध्ये दि.०९ सप्टेंबर, २०२४ ते दि.१५, सप्टेंबर, २०२४ या कालावधीत “स्वच्छता पंधरवडा” उपक्रम राबविण्याबाबत…

संदर्भ : केंद्रीय शिक्षा मंत्रालय, नवी दिल्ली यांचे पत्र दि.०२.०८.२०२४ (प्रत संलग्न)

महोदय,

उपरोक्त विषयी कळविण्यात येते की, सर्व शाळांमध्ये दि.०१ सप्टेंबर, २०२४ ते दि.१५, सप्टेंबर, २०२४ या कालावधीत “स्वच्छता पंधरवडा” उपक्रम राबविण्याबाबत संदर्भीय पत्रान्वये सदर उपक्रमाचे दिनदर्शिका व कृती आराखडा देण्यात आला आहे.

या पंधरवड्या दरम्यान करण्यात आलेल्या उपक्रमांची छायाचित्रे आणि व्हिडीओज सदर पत्रात देण्यात आलेल्या Google लिंकवर पाठविण्यात याव्यात.

संदभर्भीय पत्रामध्ये दिलेल्या मार्गदर्शक सूचना आपल्यास्तरावरुन राज्यातील सर्व शाळांमध्ये यशस्वीरीत्या राबविण्याबाबत आवश्यक ती कार्यवाही करावी.

आपण केलेल्या कार्यवाहीबाबत शासनास व या कार्यालयास अवगत करावे, ही विनंती.