शाळांच्या मुख्याध्यापकांच्या/प्राचार्याच्या ६१ व्या राज्यस्तरीय शैक्षणिक संमेलनास परवानगी मिळणेबाबत state level education sammelan 

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

शाळांच्या मुख्याध्यापकांच्या/प्राचार्याच्या ६१ व्या राज्यस्तरीय शैक्षणिक संमेलनास परवानगी मिळणेबाबत state level education sammelan 

राज्यातील माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांच्या मुख्याध्यापकांच्या / प्राचार्याच्या ६१ व्या राज्यस्तरीय शैक्षणिक संमेलनास परवानगी मिळणेबाबत

संदर्भ :- मा.शिक्षण सहसंचालक (माध्यमिक व उच्च माध्यमिक) म.रा.पुणे यांचे पत्र क्र.१०३ दि.०९.०१.२०२५

उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने आपणास कळविण्यात येते की, अखिल महाराष्ट्र माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संयुक्त महामंडळ पुणे यांचे ६१ वे राज्यस्तरीय शैक्षणिक संम्मेलन (वार्षिक अधिवेशन) २०२४-२५ चे आयोजन दि.१०.०१.२०२५ ते ११.०१.२०२५ या दिवसाच्या कालावधीत थोरमोटे लॉन्स औसा रोड, लातूर येथे आयोजित केले आहे.

तरी हे वार्षिक शैक्षणिक संमेलन असल्याने व कोणतेही शाळांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही या निकषावर तसेच शासन निर्णय दि.१५ सप्टेंबर २०१४ नुसार दि.१०.०१.२०२५ ते दि.११.०१.२०२५ या कालावधीत मुख्याध्यापकांना अधिवेनास उपस्थित राहण्याची परवानगी देण्यात येत आहे.