राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे शिक्षकांनाही मिळणार एक करोडचा अपघात विमा state government salary package insurance sbi
केंद्र व राज्य सरकारी अधिकारी, कर्मचाऱ्याप्रमाणे सॅलरी पॅकेज सुविधेनुसार ज्या शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे नियमित वेतन खाते स्टेट बँकेत आहेत. अशा सर्व शिक्षकांना आता एक करोडचा अपघात विमा मिळणार असल्याचे भारतीय स्टेट बँक ऑफ इंडिया भंडाराचे मुख्य प्रबंधक अनुज अग्निहोत्री यांनी सांगितले. जिल्ह्यातील राज्य सरकारी तसेच केंद्रीय अधिकारी,
अशा आहेत सुविधा
१) वेतन खाते स्टेट बँकेत असल्यास अपघात विमा :- एक करोड
२) कायमस्वरूपी अपंगत्व: एक करोड
३) ३ अंशतः अपंगत्व :- ८० लाख
४) स्टेट बँकेच्या डेबिट कार्डवरून तिकीट घेतल्यास विमान दुर्घटना: १ करोड ६० लक्ष
५) रूपे/प्लॅटिनम एटीम कार्डवर अतिरिक्त हवाईअपघात विमा :- ५० लक्ष
६) रूपे/प्लॅटिनम एटीम कार्डवर अतिरिक्त अपघात विमा :- १० लक्ष
७) ग्रुप टर्म लाईफ इन्शुरन्स :- १० लक्ष.
८) प्लॅटिनम एटीएम कार्डवर प्रतिदिन एक लाख विड्रॉल
९) गोल्ड एटीएम कार्डवर प्रतिदिन ५० हजार विड्रॉल
१०) कुटुंबातील चार वयस्क सदस्यांचे झीरो बॅलन्स खाते, प्रत्येकी ५ लाखाचा अपघात विमा.
११) निशुल्क एटीएम / डेबिट कार्ड. कोणत्याही बँकेच्या एटीएम कार्डवर अमर्यादित निशुल्क वापर
१२) ७५ हजार ते २ लाखापर्यंत ओव्हरड्रॉप सुविधा.
१३) Yono अँपद्वारे विविध डिजिटल बँकिंग व्यवहार इत्यादी सुविधा शिक्षकांना देण्यात आल्या आहेत.
सरकारी व खाजगी शाळेतील शिक्षकांसाठी सुविधा
कर्मचाऱ्याप्रमाणे स्थानिक स्वराज्य संस्था, खाजगी अनुदानित प्राथमिक, माध्यमिक/उच्च माध्यमिक शिक्षकांचे वेतन ई कुबेर प्रणालीद्वारे कोषागार कार्यालयातून थेट खात्यावर जमा होतात. त्यामुळे स्टेट गव्हर्नमेंट सॅलरी पॅकेज सुविधे अंतर्गत स्टेट बँकेत वेतन खाते असणाऱ्या शिक्षकांना बँकेमार्फत एक करोडचा अपघात विमा लागू करण्यात आला आहे.
इन्शुरन्स :- १० लक्ष. ८) प्लॅटिनम एटीएम कार्डवर प्रतिदिन एक लाख विड्रॉल २) गोल्ड एटीएम कार्डवर प्रतिदिन ५० हजार विड्रॉल १०) कुटुंबातील चार वयस्क सदस्यांचे झीरो बॅलन्स खाते, प्रत्येकी ५ लाखाचा अपघात विमा. ११) निशुल्क एटीएम / डेबिट कार्ड. कोणत्याही बँकेच्या एटीएम कार्डवर अमर्यादित निशुल्क वापर १२) ७५ हजार ते २ लाखापर्यंत ओव्हरड्रॉप सुविधा. १३) Yono अँपद्वारे विविध डिजिटल बँकिंग व्यवहार इत्यादी सुविधा शिक्षकांना देण्यात आल्या आहेत.