स्टेट बोर्डचा इ.10 वीचा निकाल 27 मे रोजी दुपारी एक वाजता लागणार अधिकृत वेबसाईट येथे पहा ssc results
महाराष्ट्र बोर्ड इयत्ता दहावीचा निकाल 27 मे रोजी दुपारी एक वाजता लागणार आहे त्यासाठी अधिकृत वेबसाईटवर जाऊन आपण आपला निकाल पाहू शकता त्यासाठीचा लिंक खालील प्रमाणे दिले आहेत खालील लिंक वर टच करून आपला सीट नंबर टाकून आपला निकाल तुम्ही पाहू शकता पाहू शकता
16 लाख विद्यार्थांनी परीक्षेसाठी केली होती नोंदणी
मंडळाने काही दिवसांपूर्वीच इयत्ता बारावीचा निकाल जाहीर केला होता .या परीक्षेत दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मुलींनीच बाजी मारली आहे. तर कोकण मंडळातील निकाल सर्वाधिक लागला आहे. या निकालानंतर आता सर्वांचे लक्ष इयत्ता दहावीच्या निकालाकडे लागले आहे. राज्यात 2023-24 या शैक्षणिक वर्षात जवळपास 16 लाख विद्यार्थ्यां परीक्षेला बसले होते. त्यामुळे या सर्व विद्यार्थ्यांची तसेच त्यांच्या पालकांची उत्सुकता वाडली आहे. मंडळामार्फत मार्च 2024 मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ. 10 वी) परीक्षेचा निकाल मंडळाच्या विहित कार्यपद्धतीनुसार जाहीर करण्यात येणार आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे दरवर्षी घेण्यात येणाऱ्या इयत्ता दहावीचा निकाल (SSC Result) येत्या 27 मे रोजी जाहीर करण्यात येईल. दुपारी एक वाजता राज्यातील सर्व विद्यार्थ्यांना हा निकाल पाहता येणार आहे. मंडळाने राज्यातील एकूण 9 विभागीय मंडळांमार्फत मार्च 2024 मध्ये ही परीक्षा घेतली. त्याकरिता, खाली दिलेल्या अधिकृत संकेतस्थळांवर इयत्ता दहावीचा निकाल पाहता येईल.
या पाच संकेतस्थळांवर पाहा इयत्ता दहावीचा निकाल
➡️2. http://sscresult.mkcl.org
➡️3. https://sscresult.mahahsscboard.in
➡️4. https://results.digilocker.gov.in
➡️5.https://results.targetpublications.org
इ.10 वी निकाल परिपत्रक pdf download
*
Samiksha re khate
Ansari ubaid
Xjk. Mkcxvmjxxc
10th class result